Sanjay Raut meet Rahul Gandhi : संजय राऊत आणि राहुल गांधीची भेट | Shivsena | Congress | Sakal Media
शिवसेना खासदार (Shivsena MP)संजय राऊतांनी (Sanjay Raut)काल राहुल गांधींची (Rahul Gandhi)भेट घेतल्याने, अनेक चर्चांना उधाण आलं होतं... यावेळी राज्यातल्या आणि केंद्रातल्या विषयांवर चर्चा झाल्याचं राऊत म्हणाले.. तसंच राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.. त्याशिवाय पेगॅससवरुन संसदेत सुरु असलेल्या गदारोळावरुनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय...
#SanjayRaut #RahulGandhi #Shivsena #Congress #Politics